आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winning Photos Of Sony World Photograhy Competition

भन्नाट फोटोग्राफी, जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत या छायाचित्रांनी मारली बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच सोनी वर्ल्ड फोटोग्राफी स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्‍यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी छायाचित्रांची स्पर्धा असते. या स्पर्धेची सुरुवात 2007 मध्‍ये करण्‍यात आली. सोनी वर्ल्ड फोटोग्राफीमध्‍ये दहा कॅटेगिरी असतात. प्रतिष्‍ठेचा प्रोफेशनल फोटोग्राफी ऑफ द इयर पुरस्कार इराणचा छायाचित्र पत्रकार असगर खमसेह यांनी, तर जपानचा छायाचित्रकार केई नॉमियामाने ओपन फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार पटकावला आहे. या स्पर्धेत व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांचा समावेश असतो.
पुढे क्लिक करा आणि पाहा सोनी वर्ल्ड फोटोग्राफी स्पर्धेतील अफलातून छायाचित्रे...