आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आदिवासी दुस-याची पत्नी नेतात पळून अन् करतात लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात असे अनेक देश आहेत जिथे लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज पाहायला मिळतात. आदिवासी समाजात विवाह समारंभ वेगळ्या प्रकार पार पडतात. मात्र पश्चिम आफ्र‍िकेच्या वोडाबे आदिवासी जमातीत विवाहाची वेगळी परंपर तुम्हाला हैरान करु शकते. येथे एकमेंकांच्या बायका चोरुन विवाह करण्‍याची विचित्र परंपरा आहे. जगातील प्रत्येक जमातीचे आपापले रितीरिवाज असतात.
पुढे वाचा..
वोडाबे आदिवासींमध्‍ये बरेच रितीरिवाज आहेत. त्यानुसार व्यक्तीचा पहिला विवाह कुटुंबीयांच्या मर्जीने होते. मात्र दुसरा विवाह कोणाची