आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा स्टंट! 3 इंचाची हिल सँडल घालून दोरीवरुन कापले पर्वतांमधील अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतेक जण उंचावर जायला घाबरतात. मग ते शंभर फूटांपेक्षा जास्त उंचावर दोन पर्वतांच्या दरम्यान बांधलेली तार किंवा दोरीवरुन जायला सांगितले तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा.मात्र एका 25 वर्षीय महिलेने हा जीवघेणा स्टंट विना कोणत्याही अडथळे सहज करुन दाखवला आहे.
टेक्सासमधील ऑस्टिन येथे राहणा-या फेथ डिकीने दोन पर्वता दरम्यान बांधलेल्या दोरीवरुन चालण्‍याचा स्टंट केला. ते पण तीन इंचाची हिल घालून.
पुढे पाहा तिचा स्टंट...