आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरालाइझ्ड पतीला सोडून या महिलेने केले त्याच्या जिवलग मित्राशी विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरालाइझड पतीची काळजी घेताना झी झिपिंग. - Divya Marathi
पॅरालाइझड पतीची काळजी घेताना झी झिपिंग.
बीजिंग - चीनच्या झी झिपिंगने पॅरालाइझड पतीच्या सेवेसाठी त्याला घटस्फोट दिला. झीने आपला पती झू झिहानला सोडून त्याचा जिवलग मित्र ल्यू झोंकुईशी विवाह केला. दोन्ही मुलांसोबत ते त्याची काळजी घेतात. डोंगरावरुन पडल्याने झाला पॅरालाइझड...
- झू व झी यांचा विवाह 1996 मध्‍ये झाला होता. याच वर्षी त्यांना एक मुलगी झाली. काही वर्षानंतर त्यांना एक मुलालाही जन्म दिला.
- झू हेननमधील एका खाणीत काम करत होते. 2002 मध्‍ये त्याच्यावर दरड कोसळल्याने तो कमरेच्या खालपासून पॅरालाइज झाला.
- कंपनीने त्याला 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली.
पत्नीला म्हणाला, दुसरा विवाह करुन आनंदी जग
- झूचे शेजारी त्याला म्हणायचे, की पत्नी काही महिन्यांमध्‍ये त्याला सोडून जाईल.
- मात्र असे घडले नाही. झीने पतीला वेळ दिला व मुलांसोबत मिळून त्याची काळजी घेतली.
- झू पत्नीला सारखा म्हणत, की तू मला घटस्फोट दे व दुसरा विवाह करुन आनंदी रहा.
- जवळजवळ दहा वर्षांनंतर झीने पतीला घटस्फोट दिला. 2002 मध्‍ये ल्यूशी विवाह केला. आता त्यांना एक मुलगा आहे.
- पूर्ण कुटुंब एकाच घरात राहतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)