आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Dumps Her Fianc For Puppet In New York News In Marathi

या अमेरिकन बालेने \'पपेट्‍स\'साठी प्रियकराचीही केली आयुष्यातून सुट्टी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आपल्या पपेट्ससोबत एप्रिल ब्रूकर)
न्यूयॉर्क- बालपणी मुली बाहुली आणि टेडी बियर्ससोबत खेळतात. परंतु, न्यूयॉर्कमधील 30 वर्षीय एप्रिल ब्रूकर ही आजही पपेट्ससोबतच (कठपुतळी) खेळताना दिसते. एप्रिल ही पपेट्‍सची एवढी 'दिवानी' आहे की, तिने प्रियकराचीही आपल्या आयुष्यातून सुट्टी केली आहे.

एप्रिलकडे 16 पपेट्स असून ती अक्षरश: लहान मुलांप्रमाणे त्यांच्यासोबतच खेळते. त्यांना जपते, काळजी घेते. पॅपेट्‍सलाच पुढील आयुष्य जगायचे, असा निर्णय एप्रिलने घेतला आहे.

एप्रिल ही सध्या न्यूयॉर्कमध्ये राहाते. आपल्या 16 पपेट्ससोबत ती 'एकटी'च तासंतास खेळते. विविध विषयांवर लिखाण करायलाही एप्रिलला आवडते. याशिवाय तिला मॉडेलिंगची आवड आहे. एप्रिलने मागील दहा वर्षांत पपेट्‍सवर 1.29 कोटी (1.34 लाख पाउंड) खर्च केले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पॅपटे्‍ससोबतचे एप्रिल ब्रूकरचे फोटो...