आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीला कपडे बदलताना पाहत होता हॉटेल मॅनेजर, मग दिली ही विचित्र ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेल मॅनेजरची तक्रार करणारी क्लेयर... - Divya Marathi
हॉटेल मॅनेजरची तक्रार करणारी क्लेयर...
डरहम- अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीनात एका सेल्स प्रोजेक्टसाठी आलेल्या महिलेसोबत एक विचित्र घटना घडली. डरहममध्ये 27 वर्षाची तरूणी क्लेयर हॉटेल वालवर्थमध्ये थांबली होती. जेव्हा ती आपल्या रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा हॉटेल मॅनेजर तिला लपून पाहत होता. त्याची चोरी पकडलीही गेली. मात्र, जेव्हा क्लेयरने त्याची तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे केली तेव्हा हॉटेलने त्याची नुकसान भरपाई म्हणून एक अनोखी ऑफर दिली. आणखी एक दिवस हॉटेलात थांबण्याची ऑफर...
- क्लेयरने सांगितले की, जेव्हा ती ग्राउंड फ्लोवरमधील आपल्या रूममध्ये कपडे बदलत होती तेव्हा तिला खिडकीत कोणीतरी दिसले.
- तिने लागची स्वत:ला सावरत कव्हर केले आणि रिसेप्शनवर कॉल करून दरवाजा बंद करण्यास सांगितले.
- क्लेयरने सांगितले की, मी इतकी घाबरली होती की मी माझ्या खोलील लॉक करून टाकले जेणेकरून ते कोणी खोलू नये म्हणून.
- तिने सांगितले की, एवढे सगळे करूनही तिला रात्रभर झोप आली नाही.
- सीसीटीवी फुटेज तपासले तेव्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हॉटेलचा शिफ्ट मॅनेजर निघाला.
- क्लेयरने सांगितले की, त्या रात्री त्या मॅनेजरने हॉटेलच्या रेस्टांरंटमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता.
- तिने मॅनेजरवर आरोप केले मात्र त्याची पहिली चूक म्हणून त्याला केवळ इशारा देऊन सोडून दिले.
- यानंतर तिने ग्लोबल हॉटेल चेनकडे याबाबतची तक्रार केली तेव्हा तिला एक विचित्र ऑफर दिली गेली.
- हॉटेल चेनने क्लेयरला नुकसान भरपाई म्हणून आणखी एक दिवस वाढीव हॉटेलमध्ये राहण्याची ऑफर दिली.
अनेक दिवस भीतीच्या सावटाखाली होती क्लेयर-
- नॉटिंघममधील किर्कबीत राहणारी क्लेयरने सांगितले की, मी या घटनेनंतर अनेक दिवस भीतीच्या सावटाखाली काढले. या घटनेचा माझ्यावर परिणाम झाला. मला याबाबत खूपच राग आला होता.
- हया भीतीमुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर अशी परिस्थिती ओढवली की, माझे पती निक यांना कामावरून दोन आठवडे सुट्टी घ्यावी लागली. कारण मला एकटीला खूपच भीती वाटायची.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्लेयरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...