आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या अंत्यविधीला पत्नीने बोलावले स्ट्रिप डान्सर, अंत्ययात्रेत लावले ठुमके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंत्यविधीत डांस करताना स्ट्रीपर्स.
तैवान - मरणानंतर स्वर्ग प्राप्ती होते का? कमीत कमी तैवानमध्‍ये मात्र एका पतीला असा अनुभव मिळाले आहे. वस्तुस्थिती अशी, की पतीची शेवटच्या इच्छेनुसार एका महिलेने त्याच्या अंत्यविधीत फीमेल स्ट्रीप डान्सचे आयोजन केले होते.हे दृश्‍य पाहणारे आश्‍चर्यचकित झाले.
सर्वसाधारणपणे अंत्यविधीच्या दरम्यान वातावरण शोकाकूल असते. परंतु तैवानमध्ये अंत्यविधीच्या वेळी मुली अश्‍ल‍ील डान्स करित होत्या. त्या व्यक्तिच्या पत्नीच्या मते, अशा चांगल्या प्रकारे शेवटचा निरोप देणे शक्यच नाही. ती म्हणते, की पूर्वीपासून चालत असलेल्या परंपरेनुसार तिला अंत्यविधी करणे मान्य नव्हते. मरणानंतरही पतीचे डोळे चमकत रहावे अशीच तिची इच्छा होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अंत्यविधी दरम्यानचे स्टिपर्सचा डान्स...