आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Jockey Killed Horse And Ate Meat For Six Months

दुखापतीने जायबंदी झाला घोडा, ठार मारुन महिला जॉकीने 6 महिने खाल्ले मांस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वीडनच्या एका महिला जॉकीने लाडक्या घोड्याचे मांस शिजवून तब्बल सहा महिने खाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. या जॉकीचे नाव हेलेना स्टाह्य आहे. तिची कृती अमानविय असल्याचे नेटिझन्स सांगत आहेत.
काय आहे प्रकरण, का घेतला घोड्याचे मांस खाण्याचा निर्णय
- गेल्या वर्षी मे महिन्यात 24 वर्षांच्या हेलेनाचा इफी मन्ट नावाचा घोडा गंभीररीत्या जखमी झाला.
- त्यानंतर व्हेटर्नरी डॉक्टरांनी घोड्याला ठार मारण्याचा सल्ला दिला. पण सेलेनाने घोड्याचा मृतदेह गाडण्यास किंवा विकण्यास विरोध केला. उलट तिने त्याचे मांस खाण्याचा निर्णय घेतला.
- याबाबत तिने सांगितले, की मांस उद्योग चुकीच्या दिशेने जात आहे. मला माझ्या घोड्याला या उद्योगात टाकायचे नाही. त्याऐवजी मीच त्याचे मांस खाण्याचा निर्णय घेतला. माझ्या घोड्याने एक चांगले आयुष्य जगले आहे.
- डिसेंबर महिन्यात फेसबुक पोस्ट टाकून तिने घोड्याचे मांस शिजवून खाल्ल्याचा खुलासा केला.
सहा महिने खाल्ले मांस
- हेलेनाने तब्बल सहा महिने घोड्याचे मांस खाल्ले.
- तिने मित्रांनाही घोड्याचे मांस खायला दिले. त्यातील काही मित्रांनी मात्र तिच्या या निर्णयाला विरोध केला.
- हेलेनाने आईला सांगितले, की माझ्या घोड्याने एक चांगले आयुष्य जगले आहे. मी त्याचे मांस खाल्ले नाही तर कधीही मांस खाणार नाही.
तिच्या पोस्टवर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया
Holly Quinn @Holly30253
@crystalwolfer1 Disgusting Helena Ståhl, 24 ate her dead pet horse Iffy Mant

American Patriot ن @Lady_Lbrty
The Independent: Swedish jockey Helena Stahl defends eating her horse after it was put down. That's plain disgusting
Secret agent ‏@theagentsdiary
A jockey is defending her decision to eat her own horse. Must have been a pedigree chum....
Holly Quinn ‏@Holly30253
@crystalwolfer1 Disgusting Helena Ståhl, 24 ate her dead pet horse Iffy Mant
पुढील स्लाईडवर बघा, हेलेना स्टाह्य आणि तिच्या लाडक्या घोड्याचे फोटो....