आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Rescued From Sinking Bmw Car By Police In New Zealand

Video: बुडत असलेल्या महिलेला 40 सेकंदाचा आधार, जीव वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: वेटमेटा बंदरात बुडत असलेल्या कारमध्‍ये फसलेली महिला.
ऑकलँड - न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्‍ये बचाव अभियानाचा एक अप्रतिम घटनासमोर आली आहे.येथे वेटमेटा बंदरात एक महिला आपल्या कारसह पडली. या घटनेच्या एक मिनिटानंतर कार जलसमाधी घेऊ लागले. बचावाकरिता दोन पोलिस अधिकारी धावले. कारमध्‍ये ऑक्सिजनची कमतरता होती. महिला मृत्यूशी झुंज देत होती. तिला वाचवण्‍यासाठी पोलिसांनी दरवाजे खोलण्‍याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश मिळत नव्हते.

यानंतर पॉल वाट्सने दगडाने कारचे मागील काच फोडले आणि 63 वयाच्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले. बचावसाठी पोलिसांनी बी प्लॅन तयार केले होते. काच तुटल्याने महिलेच्या पायांना जमख झाली आहे. दुर्घटनेने त‍िला मोठा धक्का बसला आहे. 40 सेकंदात बचाव काम पूर्ण झाले.

पुढे पाहा फोटोज, ऑकलंडमध्‍ये डूबत असलेल्या कारमधून महिलेचा बचाव कसा झाला..