आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीने प्रियकराला पाठवले दुसऱ्यासोबत \'ते\' करतानाचे PHOTOS, मग झाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका हॉलिडे दरम्यान मायकलसोबत सारा... - Divya Marathi
एका हॉलिडे दरम्यान मायकलसोबत सारा...
लंडन - ब्रिटनच्या एका 33 वर्षीय व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्याच प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकाराचा खून केल्याची कबुली दिली. या कृत्यासाठी मात्र, त्याने आपल्याच गर्लफ्रेंडला दोष दिला. आपण प्रेयसिवर खूप प्रेम करत होतो. पण, तिने मला डिवचण्यासाठी दुसऱ्यासोबत सेक्स करतानाचे फोटोज पाठवले होतो. त्यावर चिडून हे कृत्य केले असे आरोपी म्हणाला. त्याला जन्मठेपेची शिक्षा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
काय आहे प्रकरण? 
> इंग्लंडच्या डरहॅम येथे राहणाऱ्या सारा (38) आणि डेव्हिड (33) रिलेशनशिपमध्ये होते. त्याचवेळी साराचे आणखी एक व्यक्ती मायकल (34) याच्यासोबतही संबंध असल्याचे समोर आले. 
> डेव्हिडला आपल्या प्रेयसीचे मायकलसोबतही अफेअर असल्याचे कळाल्यानंतर तो खूप संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने दररोज साराला अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. तो तिला रोज टेस्क्ट मेसेजेस पाठवत होता. 
> डेव्हिडच्या मेसेजेसला तिने आपल्याच शैलीत उत्तर दिले. मायकलसोबत असताना तिने मायकल आणि आपले सेक्स करतानाचे फोटोज क्लिक केले. हेच फोटोज तिने आपल्या जेलस बॉयफ्रेंड डेव्हिडला सेंड देखील केले. 
> हे फोटोज पाहून डेव्हिड खवळला. त्याने रिप्लाय करत, \"त्याला तेथेच थांबव, मग बघ मी त्याचे काय हाल करतो\" अशी धमकी दिली.
> कोर्टात वकिलांनी केलेल्या युक्तीवादानुसार, डेव्हिडने रागा-रागात त्याचवेळी टॅक्सी घेतली आणि 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या साराच्या घरी पोहोचला.  
> घराच्या परिसरातच त्याने मायकलवर धारदार चाकूने वार केला. एकाच वारमध्ये मायकल कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 
> कोर्टात डेव्हिडला जन्मठेप देण्याची मागणी केली जात आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...