आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्का काढून महिलांनी साजरा केला ISIS च्या तावडीतून सुटका झाल्याचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - हा फोटो सिरियाच्या मनबिज गावातील आहे. अलेप्पोच्या जवळ असलेले हे गाव गेल्या तीन वर्षांपासून IS च्या तावडीत होते. सिरियातील सैन्याने गुरुवारी IS च्या दहशतवाद्यांना पळवून लावत या गावाची सुटका केली.

असा साजरा केला आनंद..
- पूर्ण गावाने ISIS च्या तावडीतून सुटल्याचा आनंद साजरा केला.
- याठिकाणी असलेल्या महिलांनी तर त्यांचे बुर्के काढून फेकले. IS ने बुर्का परिधान करणे अनिवार्य केले होते.
- एक महिला म्हणाली, मी तर आता लाल कपडे परिधान करेल.
- IS ने त्यांच्या ताब्यात असलेल्या महिलांसाठी ड्रेस कोड तयार केला होता.
- या ड्रेसकोडनुसार कोणत्यानी अनोळखी व्यक्तीसमोर काळ्या बुर्क्याने चेहरा झाकने अनिवार्य होते.
- ते मान्य केले नाही तर दहशतवादी कडक शिक्षा देत होते. त्यात रेप पासून मृत्यूदंडापर्यंतच्या शिक्षेचा समावेश होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS
बातम्या आणखी आहेत...