आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तरुणी फुकटात फिरली जगभर, जाणून घ्‍या कोणी केला 60 लाख रुपये खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नताली वुडल - Divya Marathi
नताली वुडल
डेटिंग साइटने 30 वर्षांच्या नताली वुडला जगाची मोफत सैर घडवूून आणली. यावेळी तिने ना केवळ हॉटेल्समध्ये आराम केला तर हायप्रोफाइल पार्टीजमध्‍येही हजेरी लावली. कपडे व कॉस्मेटिक्सवर फार खर्च केला. तिच्या या लक्झरी ट्रॅव्हलवर जवळजवळ 60 लाख रुपये खर्च करण्‍यात आले. मात्र नतालीने यातील एकही रुपया खर्च केला नाही. याचा खर्च तिच्या डेटिंग पार्टनर्सने केलेे. दोन वर्षात 80 पुरुषाबरोबर डेट...
- इंग्लंडच्या कँटरबरीचा रहिवाशी नतालीने दोन वर्षांपूर्वी मिस ट्रॅव्हल साइट ज्वॉइन केले होते.
- या साइटशी जोडल्यानंतर तिने डझनभर देशांमध्‍ये प्रवास केला आहे.
- यात दुबई, मालदीव, झेक रिपब्लिक, मियामी, कुवेत, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान आणि अबुधाबीचा समावेश आहे.
- नतालीनुसार, गेल्या दोन वर्षांमध्‍ये जगातील 80 पुरुषांसोबत मी डेटवर गेले व ती सर्व चांगली होती. मी एकटीच राहते. नव्या लोकांना भेटणे मला आवडते.
- नतालीने जेव्हापासून वेबसाइट ज्वॉइन केली आहे, तिच्या विमानाचा, घर आणि ब्युटीशियनचा खर्च श्रीमंत लोक उचलत आहेत.
- या व्यतिरिक्त तिला खर्चायला पैसेही मिळतात. हा पैसा ती डिझाइनर वस्तू, कार, याट आणि हाय प्रोफाइल पार्ट्यांवर खर्च करते.
शरीर संबंध गरजेचे नाही
- नतालीनुसार, ती जेव्हा कोणाबरोबर डेटवर असते तेव्हा दोघांनी शरीर संबंध ठेवणे गरजेचे नसते.
- मात्र पार्टनरचा आग्रह असल्यास ती नकार देऊ शकत नाही.
- नतालीने सांगितले, की डेटिंग साइटवर भेटणारे बहुतेक लोक वयस्कर व बिझनेसमॅन असतात.
- अनेक वेळेस लोक मला गोल्ड डिगरही(पुरुषांकडून पैसे घेणारी महिला) म्हणतात. मात्र मला स्वत: ला लक्झरी ट्रॅव्हलर म्हणून घ्‍यायला आवडते. मला वाटते, की त्यांना माझे धाडस सहन होत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा तिने जगभरात केलेली भटकंतीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)