आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मुन्नाभाईची 'जादू की झप्पी' महिलांसाठी आहे रामबाण उपाय, संशोधनाने केलं सिध्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्थ कॅरोलीना यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये महिलांची दिवसातून एकदा गळाभेट घेतल्याने त्यांचा आरोग्यावर परिणाम दिसून येतो. आभ्यासानूसार hug करतांना महिलांच्या शरिरात oxytocin हार्मोनची निर्मीती होते. यामुळे महिला तणावातून मुक्त होतात आणि सहकाऱ्यासोबत संबंध चागले राहण्यास मदत होते. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...