आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे महिला करतात महिलांशी विवाह, अशी आहे या आदिवासींची लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टांझानियातीील कुर्या आदिवासी रिवाजानुसार जवान मुली म्हाता-या महिलांशी विवाह करतात. - Divya Marathi
टांझानियातीील कुर्या आदिवासी रिवाजानुसार जवान मुली म्हाता-या महिलांशी विवाह करतात.
इंटरनॅशनल डेस्क - टांझानियात कुर्या आदिवासी राहतात. या आदिवासींच्या रिवाजानुसार जवान मुली म्हाता-या महिलांशी विवाह करतात. मात्र यासाठी एक अट आहे. ती अशी, म्हातारी महिला एकतर विधवा असावी किंवा त्यांना मुले नसावी किंवा त्यांच्या मुलींचे विवाहा झालेला असावा व त्या एकट्या आयुष्‍य जगत असाव्या. विवाहासाठी द्यावा लागतो हुंडा...
- या रिवाजाचे महत्त्व याच्यासाठी की एकट्या महिलांच्या घरावर कोणी कब्जा करु नये.
- अशीच एक म्हातारी महिला अॅना मविटाची कहाणी समोर आली आहे.
- 15 वर्षांपूर्वी यांच्या पतीचा मृत्यू झाला. 10 वर्ष विधवेचे आयुष्‍य जगल्यानंतर त्यांनी 23 वर्षांच्या जोहरीशी विवाहा केला.
- मात्र अशा प्रकारचा विवाह खूप महागडे ठरते. यात मोठा हुंडा द्यावा लागतो.
- जसे की जोहरीला अॅनाने 9 गायी, भांडे आणि आंथरुण-पांघरुणाचे कपडे दिले.
- हे एखाद्या पहिल्या विवाहाप्रमाणे दिसते.
- अशा प्रकारे नयामवांगानेही दोन वेळा जवान मुलींशी विवाह केला.
- मात्र दोन्ही विवाहा जास्त काळ टिकले नाही.
- नयामवांगाने सांगितले, की मी या विवाहांमध्‍ये सर्वकाही गमावून बसले.
- फरादी चाछरियाही अशा प्रकारच्या विवाहांना नाव ठेवते. त्यांनी बीबी सलीमाशी विवाह केला होता.
- त्यांच्या म्हणण्‍यानुसार, अशा प्रकारचे विवाहासाठी मला माझ्या वडिलांनी विवश केले होते.
- बीबी सलीमा मला प्रत्येक वेळी मारत.
पुरुषाशी शरीरसंबंधातून बाळाला देऊ शकतात जन्म
- रिवाजानुसार, म्हाता-या महिलांशी विवाह केल्यानंतर जवान मुली एखाद्या पुरुष पार्टनरशी संबंधातून अशा महिलांसाठी बाळा जन्म देऊ शकतात.
- मोगुसी मानिनगोशी 2015 मध्‍ये विवाह करणारी जुमाला पुरुषांवर विश्‍वास नाही.
- ती म्हणते, माझ्या पतीने मला गुलामाप्रमाणे ठेवले. महिलांशी विवाहा करणे मला बरे वाटले.
- मी प्रयत्न करेल की आम्हाला तीन मुले असावे. यामुळे कोणताही पुरुष आमचे हात धरु शकणार नाही.
- जर त्याने हात लावला तर वयस्कर मंडळी त्याला शिक्षा देतील.
- अशा प्रकारच्या विवाहामुळे घरगुती हिंसा, बालविवाह आणि महिलांचे खतना सारख्‍या घटना कमी होतात.
- आरोग्य आणि सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, 15 ते 49 वर्षांच्या 49 टक्के महिला घरातील हिंसेच्या बळी ठरतात.
पुढील स्लाइड्स पाहा या आदिवासींचे छायाचित्रे...