आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक ठिकाणी बिकनीवर तरुणींनी केली आंघोळ, माजले वादंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - इटलीमध्‍ये 400 वर्ष जुन्या फाउंटेनवर पर्यटकांनी बिकनीवर आंघोळ केल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. फोंटाना डेल अॅक्वा पाओला फाउंटेनवर आंघोळीचे हे छायाचित्रे एका ऑनलाइन मासिकाने पोस्ट केले आहेत. यावरुन सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. मासिकाने पोस्टमध्‍ये काय लिहिले आहे...
- ऑनलाइन मासिक ट्रॅस्टविअरने ट्विटरवर यावर नाराजी व्यक्त केली आहे.
- छायाचित्रांमधील तरुणींचे वय 20 च्या आसपास असतील.
- त्या भीषण उकाड्यात एका फाउंटेन जेटच्या बीचवर आंघोळीचा आनंद घेत होते.
- रोममध्‍ये गेल्या आठवड्यात तापमान 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
- मासिकाने लिहिले, उकाडा खूप होता. मात्र जॅनिक्युलमचे फाउंटेन पर्यटकांसाठी स्विमिंग पूल होऊ शकत नाही. याचा सन्मान व्हायला हवा.
- या पोस्टला 300 पेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्‍यात आले.
युजर्स काय म्हणाले ?
- पर्यटकांच्या अशा वागण्‍यामागे उकाडा हे कारण असू शकते हे लोक मान्य करायला तयार नाहीत.
- एका युजरने रागात लिहिले, तुम्हा लोकांना इंग्लंड व जर्मनीला जाऊन असेच करु इच्छिता का.
- दुस-या एका युजरने महिलांना अटक न केल्याने पोलिसांवर टीका केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)