आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Who Want More Sex In Life Wears Red Cloths, News In Marathi

कामेच्छूक महिला परिधान करतात लाल रंगाची साडी, सर्व्हेतून आले समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लाल' रंग हा धोक्याचे प्रतिक मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे काय? कामोच्छूक महिला लाल रंगाची साडी परिधान करत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

'गुलाबी' रंग हा प्रणयाचा सिम्बॉल मानला जातो. मात्र, आवडत्या व्यक्तिला आपलेसे करण्‍याच्या उद्देशाने महिला लाल रंगाची वस्त्रे परिधान करतात, असा अभ्यासकांनी निष्कर्ष काढला आहे. न्यूयार्कमधील रोचेस्टर यूनिव्हर्सिटी, स्लोवाकियाची ट्रनावा यूनिव्हर्सिटी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारा हा सर्व्हे करण्‍यात आला होता.

सार्वजनिक आयुष्यात वावरताना महिला लाल रंगाची वस्त्रे परिधान 'सेक्स पार्टनर'चा शोध घेत असतात, असे बहुतांश महिलांनी कबूल केले आहे. दुसरीकडे, लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिलांकडे सर्वाधिक पुरुष आकर्षित होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'सेक्स पार्टनर'चा असा शोध घेतात महिला....