आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनी : जागतिक महायुद्धासंबंधी प्रदर्शनासाठी विणला रणगाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण जर्मनीमधील ऑग्सबर्गमध्ये भरवण्यात येणाऱ्या एका भव्य प्रदर्शनासाठी ‘लॅम्बर्ड १’ रणगाडा विणताना कलाकार बार्बरा निकल्स. नॅशनल टेक्स्टाइल अँड इंडस्ट्री म्युझियममध्ये हे प्रदर्शन २२ मे रोजी सुरू होत असून याच वर्षी २९ नोव्हेंबरपर्यंत ते चालणार आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ७० वर्षे पूर्ण झाल्यािनमित्त सध्या संपूर्ण युरोपात जोरदार उत्साह आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच अशा प्रदर्शनांचे जागोजागी आयोजन करण्यात येत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रणगाड्याचा फोटो...