आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात मोठे कब्रस्तान, येथे दफन केलेत 50 लाख शिया मुस्लिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकमधील कब्रस्तान 'वादी-अल-सलाम' जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे. - Divya Marathi
इराकमधील कब्रस्तान 'वादी-अल-सलाम' जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे.
इंटरनॅशनल डेस्क - इराकमधील कब्रस्तान 'वादी-अल-सलाम' जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे. नजफमध्‍ये हे कब्रस्तान पीस व्हॅली या नावाने प्रसिध्‍द आहे. वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे येथे दररोज 200 लोकांचे दफन केले जात आहे. या कब्रस्तानमध्‍ये आतापर्यंत 50 लाख शिया मुस्लिमांना दफन केले गेले आहे. इस्लामिक स्टेटनंतर (आयएसआयएस) दुप्पटीने वाढली मरणा-यांची संख्‍या...
- आयएसआयएसचा दहशतवाद वाढल्यानंतर येथे रोज मृत्यूमुखी पडणा-यांची संख्‍या दुप्पट झाली.
- याचा आकार इतका मोठा आहे, की लाखो लोक फक्त हे कब्रस्तान पाहण्‍यासाठी येतात.
- या कब्रस्तानमध्‍ये मकबराही बांधला गेला आहे. आयएसआयएसशी दोन हात करण्‍यापूर्वी बंडखोर येथे अवश्‍य येतात.
- हे लोक नवस बोलतात, की जर युध्‍दात त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना येथे दफन केले जावे.
जगभरातील शियांची पहिली पसंती
- आयएसआयएसपूर्वी येथे प्रत्येक वर्षी 80 ते 120 लोकांना दफन केले जात होते.
- मात्र, आता रोज 150 ते 200 लोकांना दफन केले जाते.
- विशेष म्हणजे कब्रस्तान केवळ इराकच्या लोकांसाठी नाही.
- जगभरातील शिया स्वत:चे दफनविधी याच ठिकाणी व्हावी ही मनोमन इच्छा व्यक्त करतात.
- हे कब्र विटा, प्लास्टर आणि कॅलिग्राफीने सजवले जाते.
- काही कब्ररींमध्‍ये दफन केलेल्या व्यक्तीची लायकीही कळते.
पुढील स्लाइड्सवर पाहा हे कब्रस्तान...
बातम्या आणखी आहेत...