आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरचे पंतप्रधान घेतात सर्वाधिक पगार, जाणून घ्‍या इतर नेत्यांविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेतच सर्वाधिक पगार मिळतो असे नाही. त्यांच्यासोबत आणि कनिष्‍ठ पदावरील 4 अधिका-यांना त्यांच्यापेक्षा अधिक पगार मिळतो. राजन यांना महिन्याला 1 लाख 98 हजार 700 रुपये पगार मिळतो. त्यांचे मूळ वेतन 90 हजार असून महागाई भत्ता 1 लाख एक हजार 700 रुपये आणि इतर 7 हजार रुपये आहे. जाणून घ्‍या देश-विदेशातील मोठ्या नेत्यांच्या पगाराबाबतची रंजक माहिती...
भारताचे पंतप्रधान आहेत 11 व्या स्थानी...
वर्ष 2015 मध्‍ये अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार भारताचे पंतप्रधानांचे वार्षिक वेतन 19 लाख रुपये होते. याचा हिशेब केल्यास त्यांचा पगार 50 हजार, दैनंदिन भत्ता 62 हजार आणि खासदार भत्ता म्हणून 45 हजार रुपये मिळतात. दुसरीकडे जगात सर्वाधिक वेतन घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांचे नाव दुस-या क्रमांकावर आहे. ओबामा यांचे वार्षिक वेतन दीड कोटींपेक्षाही जास्त आहे. व्यतिरिक्त त्यांना 30 लाख रुपये वेगळे दिले जाताता जी ट्रॅक्स फ्री अंतर्गत दिली मिळतात.
या देशातील नागरिकांना मिळतो सर्वाधिक पगार
फ्रान्स - येथे एक सामान्य व्यक्ती तासांच्या हिशेबात जवळजवळ 550 रुपये कमावतो.
लेक्झेंबर्ग - येथे संघटित क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला तासांच्या हिशेबात 600 रुपये कमावतो. ती आठवड्यातील 40 तासांच्या कामात जवळजवळ दीड लाख रुपये कमावतो.
ऑस्ट्रेलिया : तासांचा विचार केल्यास 600 आणि आठवड्यातील 38 तास काम करुन येथील प्रत्येक व्यक्ती आठवड्यात 22 लाख वेतन घेतो.
नेदरलँड्स - येथे आठवड्यातील 40 तास काम केल्यास दीड लाख वेतन मिळते. जे महिन्यांचा हिशेब केल्यास जवळजवळ 6 लाखांपेक्षा अधिक होतो.
भविष्‍यात सर्वाधिक पगार देणारा प्रोफेशन
फोर्ब्स मासिकानुसार येणा-या काळात अशी काही प्रोफेशन असतील जी सर्वाधिक विस्तारतील आणि त्यातून सर्वाधिक पगार मिळण्‍याची शक्यता आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे सर्जन, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 ते 3 कोटी रुपये असेल. या व्यतिरिक्त कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, पेट्रोलियम इंजिनियर, फार्मासिस्ट आणि डाटा सायंटिस्ट यासारखे पगारासाठी पर्याय असतील.
सर्वाधिक वेतन मिळवणारे भारतीय
525 कोटी वार्षिक उत्पन्नासह सत्या नाडेला(मायक्रोसॉफ्ट) सर्वाधिक वेतन घेणारे भारतीय आहेत. अशीच देशाचे काही टॉप सीईओ, जे वेतनाबाबत सर्वात पुढे आहेत...
कलानिधि मारन सन टीवी वार्षिक - 59.89 कोटी
महिना - 4.99 कोटी
प्रतिदिन - 16.63 लाख
कावेरी कलानिधि सन वार्षिक पगार - 59.89 कोटी
महिना - 4.99 कोटी
प्रतिदिन - 16.63 लाख
नवीन जिंदल जिंदल पावर अँड स्टील लिमिटेड वार्षिक पगार - 54.98 कोटी
महिना - 4.58 कोटी
प्रतिदिन - 15.27 लाख
कुमार मंगलम् बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुप वार्षिक पगार - 49.62 कोटी
महिना - 4.13 कोटी
प्रतिदिन - 13.78 लाख
पवन मुंजाल हीरो मोटो कॉर्प वार्षिक पगार - 32.80 कोटी
महिना - 2.73 कोटी
प्रतिदिन - 9.11 लाख

वेतन कमी अधिक होण्‍याचे कारणे
जगभरात मंत्र्यांचे वेतन कमी जास्त होणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.
दुसरीकडे असे लोक होते जे कमीत कमी वेतन घ्यायचे किंवा घेत नव्हते. यात मार्क झुकेरबर्ग, लॅरी एलिसन आणि जॅक डोरसे यासारखी नावे आहेत जे 0 ते 1 डॉलर वेतन घेतात.
भारतात आयटी क्षेत्रात सर्वाधिक पगार
मॉन्स्टर सॅलरी इंडेक्सनुसार (एमएसआय)भारतात आयटी सर्वाधिक वेतन देणारे क्षेत्र आहे. येथे प्रतितासाला पगार 346 रुपये असतो. दुसरीकडे बीएफएसआय(बँक, वित्त आणि विमा) हे क्षेत्र दुस-या क्रमांकावर आहेत. येथे प्रतितास 300 रुपये पगार मिळतो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, कोणत्या राजकीय नेत्यांचे आहेत सर्वाधिक पगार ...