इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक खूप उत्सुक असतात. मात्र असेही लोक आहेत ज्यांनी या स्थळांना कंटाळवाणे व फालतू असल्याचे सांगितले आहे. पर्यटन वेबसाइट ट्रिपअॅडव्हायझरच्या युजर्सने या ठिकाणांबाबत चित्रविचित्र ऑनलाइन परीक्षण नोंदवले आहे. 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घेऊ या की यूजर्स काय म्हणतात. नायगरा धबधबा(न्यूयॉर्क)...
- याविषयी युजर्सने लिहिले, की 50 मीटर लांबीचा हा धबधबा खूप कंटाळवाणा आहे. ते पाहणे खूप महागडे असून गर्दीही खूप आहे. आता आम्ही येथे कधी येणार नाही.
पुढील स्लाइड्स पाहा कोणते आहेत आहे असे स्थळे...