आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 सर्वात धोकादायक ठिकाणे, छोट्याशा चुकीने जाऊ शकतो जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगात असे अनेक ठिकाणे आहेत जिथे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्‍यासारखे आहे. येथे एका छोट्याशा चुकीनेही जीव जाऊ शकतो. एखादे ठिकाण खूप उष्‍ण आहे, तर दुसरे खूप ठंड. कुठे धोकादायक प्रकल्प आहेत, दुसरीकडे जागृत ज्वालामुखी आग ओकत असतो. येथे जाण्‍यासाठी खूप काळजी घ्‍यावी लागते. मात्र यातील बरेच ठिकाणेे पर्यटकांचे आवडीचे ठिकाणही आहेत. असे असूनही तेथे न जाण्‍याचा सल्ला दिला जातो. तर चला जाणून घेऊ या कोणते ठिकाणे आहेत धोकादायक. डेथ व्हॅली : पाण्‍याशिवाय फक्त 14 राहू शकता जिवंत...
 
- अमेरिकेच्या या डेथ व्हॅलीचे तापमान प्रचंड उष्‍ण असते. 56.6 डिग्री सेल्सिअस तापमानामध्‍ये लोकांसाठी येथून जाणेही खूप अवघड आहे. 
- सूर्य आग ओकत असतो. येथे माणूस पाण्‍याशिवाय केवळ 14 तासांपर्यंत जगू शकतो.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा का धोकादायक आहेत हे ठिकाणे...
बातम्या आणखी आहेत...