आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेे आहेत जगातील सर्वात महागडी शहरे, 50 वर्षांत यांचा खूप बदलला रंगरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर जगातील सर्वात महागडेे शहर आहे. - Divya Marathi
सिंगापूर जगातील सर्वात महागडेे शहर आहे.
इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात महागड्या शहरात लाईफस्टाइल खूप वेगळी असते. दरडोई उत्पन्न जास्त असल्याने येथील लोक आरामदायी आयुष्‍य जगत आहेत. येथे कपडे तर महाग आहेच, पण खाण्‍यापिण्‍याच्या वस्तूंची किंमत खूप आहे. तर चला जाणून घेऊ या कोणते शहर आहेत महागडे व गेल्या काही वर्षांमध्‍ये किती त्यांच्यात बदल झालाय. सिंगापूर सर्वात महागडे शहर ...
- सिंगापूर सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. या शहराला जागतिक वित्त केंद्रही म्हटले जाते. येथे कार खरेदी करणे खूप महाग आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा काळाबरोबर कशा पध्‍दतीने या शहरांचा रुपरंग बदलला...
बातम्या आणखी आहेत...