आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील बेस्ट सुइट्स, छायाचित्रांमधून पाहा लक्झरिअसपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटारा सुइट्स - Divya Marathi
कटारा सुइट्स
इंटरनॅशनल डेस्क - वर्ल्ड ट्रॅव्हल अॅवॉर्ड्सने जगातील टॉप हॉटेल सुइट्सची यादी जारी केली आहे. ही यादी एरियानुसार आहे. या हॉटेल्समध्‍ये एखाद्याच्या खिडक्या बुलेटप्रूफ आहेत, तर इतर हॉटेलमध्‍ये बेडरुम्स व बटलर सेवा उपलब्ध आहे. या हॉटेल्सपासून समुद्राचे विहंगम दृश्‍यही पाहता येऊ शकते. चला जाणून घेऊ या कोणते आहेत लक्झरियस सुइट्स. कटारा सुइट्समध्‍ये राहण्‍याची वेगळीच मजा असते..
कुठे - एक्सेलसियोर हॉटेल गालिया, मिलान
भाडे - 15 लाख रुपयांपेक्षा जास्त
- या हॉटेलच्या कटारा सुइट युरोपमधील सर्वात बेस्ट सुइट म्हटले जाते. याच्या खिडक्या बुलेट प्रूफ आहेत.
- याचे प्रवेशद्वार ही खूप छान आहे. 10 हजार स्क्वेअर फुटात पसरलेल्या या सुइट्समध्‍ये 4 बेडरुम्स व एक स्पा आहे.
- याचे शेंडिलियस पाहण्‍यासारखे आहे. यात 24 तास बटलर उपलब्ध आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर हॉटेल...
बातम्या आणखी आहेत...