आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत अभियांत्रिकेचे 10 सर्वोत्कृष्‍ट सॅम्पल्स, जाणून घ्‍या काय आहे खास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीवीएन-77), अमेरिका - Divya Marathi
यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीवीएन-77), अमेरिका
इंटरनॅशनल डेस्क - तंत्रज्ञानाने जगाला सर्वोत्कृष्‍ट पुलांपासून आलिशान इमारती दिल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे आज जहाजाच्या सहाय्याने पाण्‍याच्या इमारत बांधणे सोपे बनले आहे. अभियंता दिनानिमित्त (इंजिनिअर्स डे) येथे आम्ही जगातील काही अशाच निर्माणांविषयी सांगणार आहोत. ते अभियांत्रिकीतील अप्रतिम उदाहरणे आहेत. जग अभियंता दिन भारताचे प्रसिध्‍द अभियंता भारतरत्न मोक्षमगुंडम विश्‍ववरैया(यांच्या जन्मदिनी) यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. चला जाणून घेऊ या आभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरणे. यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुश (सीवीएन-77), अमेरिका...
- यूएसएस जॉर्ज एच डब्ल्यू बुशच्या बांधणीचे काम 2001 मध्ये नॉर्थरोप ग्रूमॅन न्यूपोर्ट न्यूज शिपयार्डमध्‍ये सुरु झाले. बांधणीचे काम 2009 मध्‍ये पूर्ण झाले.
- या जहाजाच्या बांधणीसाठी 377 कोटी रुपयांचा खर्च झाला. पूर्ण बांधणीनंतर अमेरिकेने व्हर्जिनियाच्या नाविक स्थानक नॉरफ्लॉकला आणले गेले.
- 1092 फुटांवर फैलावले आणि 10 लाख टन वजन असलेल्या युध्‍द जहाजांमधील सर्वात मोठ्या युध्‍द जहाजांपैकी एक आहे.
- हे दोन अणु रिएक्टरने सुरु केले आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त इंधन न भरता याचा वापर केला जाऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इंजिनिअरिंगचे 9 आणखी अप्रतिम उदाहरणे...