आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छायाचित्रावरुन माजले वादंग, फेसबुकनेही घेतली माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकने नग्नतेच्या नावावर व्हिएतनामचे एक ऐतिहासिक छायाचित्र हटवले आहे. - Divya Marathi
फेसबुकने नग्नतेच्या नावावर व्हिएतनामचे एक ऐतिहासिक छायाचित्र हटवले आहे.
इंटरनॅशनल डेस्क - फेसबुकने नग्नतेच्या नावावर व्हिएतनामचे एक ऐतिहासिक छायाचित्र हटवले आहे. हे छायाचित्र 1972 मधील आहे. यात बॉम्ब स्फोटानंतर नग्न अवस्थेत चिमुकली धावत असल्याचे दिसत आहे. नॉर्वेचे पंतप्रधान एरना सोलबर्ग यांनी हे छायाचित्र पोस्ट केले आहे. हे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चला पाहुया जगातील इतर पॉवरफुल व ऐतिहासिक छायाचित्रे...