Home »International »Other Country» World Top Ten Hottesst Female Politicians List

मॉडेल्स नव्हे, या आहेत जगातील Hottest महिला राजकारणी...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:43 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - राजकारणाला नेहमी एक गंभीर पेशा म्हणून पाहिले जाते. पुरुषांसह महिला देखील सध्या या क्षेत्रात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. काही महिला राजकारण्‍यांचे चाकोरीबध्‍द प्रतिमा तोडून ग्लॅमरस लुक अंगीकारत आहे. राजकीय कारकीर्दीसह या महिला त्यांच्या ग्लॅमरमुळे जगभरात चर्चेत आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील 11 यशस्वी महिला राजकारणींविषयी ज्यांचा हॉट अवतार माध्यमांसह सोशल मीडियावर ट्रेंड करतो.

अलेहांद्रा रोमेरो 2013 मध्ये वेनेजुएलाच्य क्रीडा मंत्री होत्या. 2004, 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिक्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व आणि माजी राष्ट्राध्यक्ष चावेज यांच्या समर्थनाबद्दल त्यांना हे फळ मिळाले होते. 2014 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्या जागी दुसऱ्या मंत्र्याची निवड झाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला राजकारणींचा ग्लॅमरस अंदाज...

Next Article

Recommended