आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World's 4th Smallest Nation Tuvalu Is Disappearing

VIDEO .. तर जगाच्या नकाशावरून नष्ट होइल चौथा सर्वात लहान देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश तुवालू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा देश हळू हळू समुद्रामध्ये बुडत चालला आहे. प्रशांत महासागराच्या परिसरातील बेटावर वसलेल्या या देशाला वाचवण्यासाठी येथील पंतप्रधान अॅनेल स्पोआगा यांनी आता युरोपातील देशांकडे मदतीची मागणी केली आहे. जगात वाढणाऱ्या तापमानामुळे समुद्राची पातळी हळू हळू वाढत आहे. त्याचाच परिणाम तुवालू या देशावर होत आहे.

समुद्रसपाटीपासून केवळ 4 मीटर वर
अॅनेल यांनी सांगितले की, जगाला वाचवण्यासाठी आपल्याला आधी तुवालूला वाचवावे लागेल. ते म्हणाले, "जर तुवालू पूर्णपणे पाण्यात बुडाले तर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे बेटावरील या देशातील सर्वात उंच ठिकाण हेही समुद्र सपाटीपासून केवळ चीर मीटर उंचीवर आहे. त्याचमुळे लोक या देशातून बाहेर जाण्यावर भर देत आहेत. तुवालुची लोकसंख्याही केवळ 10,000 आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO