आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Beautiful Places Known As Suicide Points

जगातील ही सुंदर स्थळे \'सुसाइड पॉइंट्स\' म्हणून आहेत बदनाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅनजिंग यांगत्से नदीवरील पुल, चीन - Divya Marathi
नॅनजिंग यांगत्से नदीवरील पुल, चीन
जगात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे प्रसिध्‍द आहेत. तिथे लोक जातातही. मात्र काही पर्यटनस्थळे सौंदर्याबरोबरच वाईट गोष्‍टीसाठीही ओळखली जातात. अशा ठिकाणी लोक आपले आयुष्‍याला पूर्ण विराम देतात. divyamarathi.com तुम्हाला अशा काही ठिकाणांविषयी सांगणार आहे जी पर्यटनाबरोबरच 'सुसाइड पॉइंट्स म्हणून ओळखली जातत.
तर चला जाणून घेऊया सुसाइड पॉइंट्सविषयी
नॅनजिंग यांगत्से नदीवरील पुल, चीन
चीनमधील सुंदर असे नॅनजिंग यांगत्से नदीवरील पुल आत्महत्या करण्‍याचे ठिकाण म्हणून कुप्रसिध्‍द आहे. या पुलावर कार आणि रेल्वेसाठी दोन डेक बनवण्‍यात आली आहेत. हा पुल 1968 मध्‍ये बनवण्‍यात आला होता. गेल्या 47 वर्षांमध्‍ये येथे 2 हजार लोकांनी आत्महत्या केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर सुसाइड पॉइंट्स...