आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ‍िरायला आवडते, तर चला जगातील सुंदर रस्त्यांवर फेरफटका मारायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द ब्लू रिज पार्क-वे, अॅप्लाशियन, अमेरिका - Divya Marathi
द ब्लू रिज पार्क-वे, अॅप्लाशियन, अमेरिका
फ‍िरायला जायचे का? ज्या रस्त्यांवरुन जाणार आहोत ती सुंदर असेल, तर प्रवास आणखी आनंदी होऊन जातो. जगात अनेक ठिकाणी सुंदर मार्ग आहेत. ती बहुतेकांना माहीत नाही. आज तुम्हाला येथे ती सुंदर रस्ते दाखवणार आहोत.
द ब्लू रिज पार्क-वे, अॅप्लाशियन, अमेरिका
लांबी: 755 किमी
रस्ता: व्हाया व्हर्जिनिया आणि उत्तर कॅरोलिना
जाण्‍याची योग्य वेळ : मे ते नोव्हेंबरपर्यंत
फोटो: सौजन्य: Newsflicks
पुढे क्लिक करा आणि पाहा जगातील सुंदर रस्ते...

सौजन्य: Newsflicks
फोटो: सौजन्य: Newsflicks