आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे एअरलँडर तोंडावर आपटले, टेलिफोनच्या खांबाला धडकल्याने अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेडफोर्डशायर - जगातील सर्वात मोठ्या एअरलँडर-१० विमानाचा बुधवारी टेलिफोनच्या खांबाला धडकल्याने अपघात झाला. ही दुर्घटना बेडफोर्डशायर शहरातील कार्डिंगटन एअरफिल्ड बेसजवळ झाली. हा अपघात दुसऱ्या परीक्षणादरम्यान लँडिंग करतेवेळी झाला. या अपघातात एअरलँडरचे कॉकपीट क्षतिग्रस्त झाले. चालक तसेच इतर सर्व सदस्य सुरक्षित आहेत. सात दिवसांपूर्वीच म्हणजे गेल्या बुधवारी या विमानाचे पहिले परीक्षण यशस्वी झाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर फोटोमधून पाहा, कसे आहे एअरलँडर-१०..
बातम्या आणखी आहेत...