जगात असे काही भयानक व साहसाने भरलेले ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी जायला लोक उत्सुक असतात. मात्र अशा ठिकाणी छोट्या चुकामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. तर चला जाणून घेऊया जगातील सर्वात सुंदर व साहसाने भरलेल्या काही निवडक ठिकाणांविषयी...
ग्रँड कॅनयन
अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात ग्रँड कॅनयन जगासाठी आजही सर्वात रहस्यमयी ठिकाणांपैकी एक आहे. कोलारॅॅडो नदीपासून 4 हजार फुट उंचावर बनवलेला पारदर्शी पुल अगोदर तुम्हाला चक्रावून टाकेल. या पूलाचा आकार घोड्याच्या नाळीप्रमाणे आहे. येथून दिसणारे दृश्य रोमांचकारी व भयावह दिसते.
पुढील स्लाइड्सवर जाणून इतर भयावह ठिकाणांविषयी...