आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये आहे जगातला सर्वात उंच काचेचा एलिव्हेटर, PHOTOS झाली व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिव्हेटरमध्‍ये एकावेळी 50 लोक 1 हजार 70 फुट उंचापर्यंत जाऊन घेण्‍याची क्षमता आहे. - Divya Marathi
एलिव्हेटरमध्‍ये एकावेळी 50 लोक 1 हजार 70 फुट उंचापर्यंत जाऊन घेण्‍याची क्षमता आहे.
चीनच्या 326 मीटर उंच काचेच्या एलिव्हेटरची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. 'हंड्रेड ड्रॅगन स्काय लिफ्ट' नावाचे हे एलिव्हेटर झिआंगजियाजी फॉरेस्ट पार्कच्या वुलिंगयुआनमध्‍ये डोंगराच्या कडेवर बनवण्‍यात आला आहे. ते बनवण्‍यासाठी 126 कोटींचा खर्च आला होता. हे आहे जगातील सर्वात उंच ग्लास एलिव्हेटर...
- पीपल्स डेली चायनाच्या वृत्तानुसार, हे जगातील सर्वात उंच एलिव्हेटर आहे.
- यात तीन काचेचे एलिव्हेटर्स बनवले गेले आहे. प्रत्येक एलिव्हेटर एकाच वेळी 50 लोकांना 1 हजार 70 फुट उंचापर्यंत घेऊन जायला सक्षम आहे.
- 1999 मध्‍ये ते बनवायला सुरुवात झाली होती आणि पूर्ण 2002 मध्‍ये झाले.
- मात्र सुरक्षिततेच्या कारणामुळे ते बंद करण्‍यात आले होते. 2003 मध्‍ये ते पुन्हा सुरु करण्‍यात आले.
- झिआंगजियाजी, 3 हजार 670 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले वन्य उद्यान आहे. त्यास जागतिक वारसास्थळाचाही दर्जा मिळाला आहे. येथे जगातील सर्वात मोठा काचेचा पुलही बनवला जात आहे. 980 फुट उंचीवर बनवण्‍यात येणारा हा पूल मेमध्‍ये सुरु होईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या एलिव्हेटरची छायाचित्रे...