आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:जगातील सर्वात जास्त वयाच्या दोन महायुध्द पाहणारी 117 वर्षाची एमा मोरॉना यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमा मोरॉना - Divya Marathi
एमा मोरॉना
विश्वातील सर्वात वयस्कर महिला इटलीच्या एमा मोरॉना यांचे निधन झाले. मोरॉना या 117 वर्षाचे होते. मोरॉना 20 व्या शतकामध्ये जन्म घेतलेल्या शेवटच्या व्यक्ती म्हणून प्रचलित होत्या. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1899 रोजी झाला होता. त्या इटलीच्या एका शहरात वरबेनियामध्ये राहत होते. मोरॉना यांची प्रकृती ही एक चांगला आणि संतुलित आहारामुळे जास्त काळ टिकली. त्या रोज दोन कच्चे अंडे घेत होते. वयाच्या 75 वर्षापर्यंत काम केले होते. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून  पाहा एमा मोरॉना यांचे फोटोज आणि व्हिडीओ...
 
बातम्या आणखी आहेत...