आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सेलेब्सचे लग्न टिकले नाही, कुणाचे काही तास, कुणाचे काही महिन्यांमध्‍ये झाली फारकत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येणा-या दिवसांमध्‍ये 85 टक्के महिलांचे कोणत्याना कोणत्या मार्गाने ब्रेकअप होऊ शकते, असा निष्‍कर्ष न्यूयॉर्कच्या बिंघम्टन विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या नव्या संशोधनात समोर आला आहे. पार्टनर्सला फसवणे हे महिलांसाठी फायदेचे ठरु शकते. याबाबत अनेक देशांमध्‍ये ऑनलाइन सर्वे करण्‍यात आला असून यात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. divyamarathi.com तुम्हाला अशा सेलिब्रिटीजविषयी सांगणार ज्यांनी विवाह केला. पण त्यांच नात काही महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकले नाही...
ब्रिटन स्पियर्स आणि जेसन अलेक्झांडर
विवाह - जानेवारी 2004
घटस्फोट - 2004
विवाह किती काळ टिकला - 55 तास
जानेवारी 2004 मध्‍ये अचानक ब्रिटनी स्पियर्सने लहानपणीचा मित्र जेसन अलेक्झान्डरशी विवाह केला. काही दिवसांनतर ब्रिटनीला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. अनेक तास जेसनबरोबर व्यतीत केल्यानंतर तिने घटस्फोट घेण्‍याचा निर्णय घेतला.
पुढे जाणून घ्‍या, आणखी कोणत्या सेलिबेटिजने काही महिन्यांमध्‍ये घटस्फोट घेतला...