आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing : या पायऱ्यांवर पाय ठेवायची तुमची इच्छाच होणार नाही, पाहा कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकाराला कला सादर करण्यासाठी जागेचे बंधन कधीच नसते. त्यातही चित्रकारांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना प्रत्येकवेळी पेंटींगसाठी कॅनव्हास लागतेच असे नाही. चित्रकार शक्य त्या ठिकाणी आपली कला सादर करू शकतात. मग रस्ता काय किंवा इमारतींच्या भिंती काय त्यांना कधीही कॅनव्हासची कमतरचा भासत नाही. अशाच काही अवलिया कलाकारांनी पायऱ्यांवर रेखाटलेली चित्रे आपण आज पाहणार आहोत. पायऱ्यांच्या डिझाइनचा अत्यंत खुबीने वापर करून या कलाकारांनी त्यावर चित्रे साकारली आहे. ही चित्रे एवढी सुंदर आणि जिवंत वाटतात की या पायऱ्यांवर पाय ठेवायची आपली इच्छाच होणार नाही. सारखे त्या चित्रांकडेच पाहत बसावे असे आपल्याला वाटेल. चला तर मग पाहुयात या भन्नाट कलाकृती...

पुढील स्लाइड्सवर पाहा, पायऱ्यांवर कलाकारांनी साकारलेली काही चित्रे....