आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात धोकादायक बॉर्डर, त्या पार करणे म्हणजे जीव धोक्यातच घालणे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डर ही जगातील धोकादायक सीमेपैकी एक आहे. - Divya Marathi
अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डर ही जगातील धोकादायक सीमेपैकी एक आहे.
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानचे नागरिक आता बिना पासपोर्टचे शेजारील देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाही. अफगान सरकारने पाकिस्तानी लोकांना डॉक्यूमेंट्सशिवाय देशात घुसण्यास बंदी घातली आहे. हे नियम 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. हे पाऊल दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उचलले गेले आहे. असे असले तरी हे प्रकरण पाकिस्तान-अफगाणिस्तानपर्यंतच सीमित नाही. मात्र, असे काही जगात देश आहेत जे सीमेवरून वाद किंवा घुसखोरीचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक देशांच्या सीमा सर्वात धोकादायक मानल्या जातात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा आणि वाटा, जगातील अशा काही खतरनाक बॉर्डर्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...