आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयातून कौमार्य चाचणी, या घटनांनी केली मानवाधिकारांची पायमल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अनेक देशांमध्ये सध्या लोकशाही आहे. काही देशांमध्ये हुकूमशाही आणि राजेशाही असली तरीही तिथे मानवाधिकारांनाही महत्त्व दिले जाते. काही देश यालाही अपवाद आहेतच. कारण मानवी अधिकारांची पूर्णपणे पायमल्ली तिथे होते.

हिंसाचार, महिलांना अत्यंत वाईट वागणूक, लैंगिक शोषण, काही प्रमाणाच वर्णद्वेषाचे प्रकार, धार्मिक तणाव, बालकांचे शोषण यातून प्रामुख्याने मानवाधिकांची पायमल्ली होते. या मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जगभरामध्ये 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जगात आजवर मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन झालेल्या किंवा होत असलेल्या काही घटना आणि मुद्द्यांबाबत माहिती देणार आहोत.

पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घ्या, अशाच काही घटनांबाबत...
बातम्या आणखी आहेत...