आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या भविष्‍यासाठी या देशात धगधगत्या ज्वालामुखीत हिंदू उड्या मारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक वर्षी जून महिन्यात पूर्व जावामध्‍ये जिवंत ज्वालामुखीजवळ यज्ञ कासदा फेस्टिव्हल साजरा करतात. - Divya Marathi
प्रत्येक वर्षी जून महिन्यात पूर्व जावामध्‍ये जिवंत ज्वालामुखीजवळ यज्ञ कासदा फेस्टिव्हल साजरा करतात.
हे छायाचित्र आहे इं‍डोनेशियात राहणा-या हिंदु टँगेरेस जमातीच्या फेस्टिव्हलचे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात पूर्व जावामध्‍ये जिवंत ज्वालामुखीजवळ यज्ञ कासदा फेस्टिव्हल साजरा करतात. यामुळे आजार व नैसर्गिक आपत्तीपासून आपोआप बचाव होते, असे लोकांचे म्हणणे आहे. जागृत ज्वालामुखीमध्‍ये उडी मरतात हिंदू...
- फेस्टिव्हलच्या 14 व्या दिवशी टँगेरेस 7 हजार 641 फुट उंच जागृत ज्वालामुखी ब्रोमोवर पोहोचतात.
- येथे ते ज्वालामुखीच्या मुखाजवळ पिके व खाण्‍यापिण्‍याचे सामानाबरोबर पूजा-अर्चा करतात.
- यानंतर आपले चांगले व्हावे म्हणून ज्वालामुखीत भात, भाज्या आणि पैसे टाकतात.
- इतकेच नव्हे काही लोक जीवाची परवा न करता धगधगत्या ज्वालीमुखीत फेकलेले सामान परत आणतात.
- सामान परत आणणे हे चांगले लक्षण मानले जाते.
- हिंदूंची ही परंपरा 15 व्या शतकापासून चालत आली आहे व ती प्रत्येक वर्षी 14 व्या दिवशी साजरी केली जाती.
पुढील स्लाइड्सवर पाहा हिंदू टँगेरेस जमातीच्या आगळ्या वेगळ्या फेस्टिव्हलचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...