आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा बदला घेण्‍यासाठी \'सन ले‍डीज\'ची तयारी, मोसूलवर करणार हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सन लेडीज. - Divya Marathi
फाइल फोटो : सन लेडीज.
इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) कचाट्यातून पळालेल्या 500 महिलांनी 'फोर्स ऑफ द सन लेडीज' नावाने एक महिला ब्रिगेड बनवले आहे. या महिला कुर्दीश बंडखोरांसह लवकरच इराकी शहर मोसूलला दहशतवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्‍यासाठी हल्ले करणार आहेत.
2014 मध्‍ये दहशतवाद्यांच्या कचाट्यातून पळ काढला...
- दहशतवादी त्यांचा सेक्स स्लेव्हप्रमाणे वापर करत होते. या दरम्यान अनेक महिला गरोदर बनल्या होत्या.
- 2014 मध्‍ये आयएसआयएसने मोसूलवर नियंत्रण मिळवले होते.
- यानंतर इराकी सैन्याने कुर्दीश बंडखोरांसह या शहरावर पुन्हा कब्जात घेतले होते.
- अद्यापही आता मोसूलच्या मोठ्या भागांवर दहशतवाद्यांचा कब्जा आहे.
5 हजार यजीदियांचे केले होते अपहरण
- ऑगस्ट 2014 मध्‍ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी सिंजारवर हल्ला करुन 5 हजार यजीदियांचे अपहरण केले होते.
- यात पुरुषांसह महिला आणि तरुणींचाही समावेश होता. अपहरण केलेल्या 2 हजार दहशतवाद्यांच्या कचाट्यातून पळून जाण्‍यास यश मिळाले.
आताही 3 हजार 500 लोक दहशतवाद्यांच्या कचाट्यात
संयुक्त राष्‍ट्राच्या माहितीनुसार, इराकमध्‍ये आताही 3 हजार 500 लोक आयएसआयएसच्या ताब्यात आहेत. यात यजीदी महिला आणि तरुणींची संख्‍या जास्त आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'सन लेडीज'ची छायाचित्रे...