आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे गांजाच्या नशेत केला जातो योगा, पाहा क्लासचा नजरा PHOTOS मधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सन फ्रान्सिस्कोतील योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन केले जाते. - Divya Marathi
अमेरिकेतील सन फ्रान्सिस्कोतील योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन केले जाते.
इंटरनॅशनल डेस्क- सध्या अमेरिकेतील फेमस योग गुरु ‘बिक्रम चौधरी’ चर्चेत आहे. कारण सेक्शुअल हॅरेसमेंटमधील एका केसमुळे त्याची संपूर्ण प्रॉपर्टी एका वकील महिलेच्या नावावर झाली आहे. मागील काही वर्षापासून योगाला खूपच प्रसिद्धी मिळाली आहे तसेच जगभरात योगाचा जोराने प्रसार झाला आहे. मात्र, येथे आम्ही तुम्हाला एका अशा योगाबाबत सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. होय, अमेरिकेतील सन फ्रान्सिस्कोतील योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन केले जाते. गांजाचे सेवन सर्व स्टूडंट्ससाठी अनिवार्य...
 
- सन फ्रॅन्सिस्कोतील हा अनोखा योगा क्लास योग गुरू डी डुसॉल्ट चालवता. 
- डुसॉल्टने 2012 मध्ये योग क्लास सुरु केला आणि काही दिवसात पॉपुलर झाला. 
- योगा क्लासमध्ये गांजाचे सेवन करूनच योगा आणि प्राणायाम केला जातो. 
- डुसॉल्टच्या या योगा क्लासमधील प्रत्येक सेशनमध्ये एका वेळी फक्त 25 लोकांना सामील केले जाते.
- एका सेशनची फी 25 डॉलर असते. तर योगात डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना प्राथमिकता दिली जाते. 
- क्लास सुरु होण्याआधी अर्धा तास अगोदर लोकांना गांजा दिला जातो.
- गांजा सेवन करण्याची कोणतेही पद्धत नाही. लोक आपापल्या सोयीने गांजा पिऊ शकतात.
 
याबाबत काय म्हणणे आहे डुसॉल्टचे...
 
- डुसॉल्ट मागील 22 वर्षापासून लोकांना योगा शिकवत आहे.
- डुसॉल्ट सांगतात की, त्यांच्या क्लासमध्ये तरूणींची संख्या अधिक असते.
- याबाबत डुसॉल्टचे म्हणणे आहे की, गांजा लोकांना आंतरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतात. 
- गांजाच्या नशेत जाताच त्या व्यक्तीचे मन शांत होते आणि व्यक्ती शांततेचा अनुभव करू लागतो.
- डुसॉल्ट सांगतो की, तो असा पहिला योगा गुरू आहे जो लोकांना ‘गांजा योगा’साठी प्रेरित करतो.
- डुसॉल्टचा हा सुद्धा दावा आहे की, योगा करणारे लोक याला पॉजिटिव पद्धत म्हणतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गांजा योगाचे फोटोज...