आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga Performance In Temperatures Of Minus 4 Deg C

चीन: पारा उणे 4 तरीही योग सोहळा, 100 महिलांचा सहभाग; पाहा Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - योगासनांचे महत्त्व आता जगाला पटले आहे. चीनच्या हेनान प्रांतातील लुयांगमध्ये सोमवारी पारा उणे ४ वर होता. थंडीच्या कडाक्यातही १०० पेक्षा अधिक महिलांनी योग उत्सवात सहभाग घेतला. दरवर्षी या ऋतूत येथे योग उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवासाठी विशेष प्रकारचा तलाव बांधण्यात आला आहे. या तलावात गरम पाणी असल्याने थंडीपासून बचाव होतो.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, योग सोहळ्याचे फोटो...