आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईला जाणार असाल, तर मोफत लुटू शकता या गोष्टींची मज्जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - संयुक्त अरब अमिरात (UAE) चा 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. अबु धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल-कॅवेन आणि फुजैरह या सात अमिरात (राज्यांना) मिळून यूएई बनला आहे. या निमित्त आम्ही आपल्याला जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक दुबईच्या खास गोष्टींची माहिती देत आहोत. दुबईचे सौंदर्य आणि येथील गगनभेदी इमारती पर्यटकांना येथे येण्यासाठी विवश करतात. दुबई अतिशय महागडे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील काही गोष्टींची मजा मोफत लुटणे देखील शक्य आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, दुबईत मोफत घेऊ शकता या गोष्टींचा लाभ...

बातम्या आणखी आहेत...