आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CAUTION! या 15 धोकादायक रस्त्यांवरुन गाडी चालवणे रोमांचक, पण जीवही जाऊ शकतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडी चालवणे ही एक कला आहे. अपघात होऊ न देता इच्छित स्थळी जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. खास करुन भारतातील रस्त्यांवरुन गाडी चालवणे फार जिकरीचे काम आहे. कधी अपघात होईल काही सांगता येत नाही. पण जगभरातील रस्त्यांचा विचार केला तर असे अनेक रस्ते आहेत ज्यावरुन गाडी चालवणे म्हणजे अगदी जीव धोक्यात टाकण्यासारखे आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, जगभरातील धोकादायक 15 रस्ते... यावरुन गाडी चालवताना जीव होतो वर-खाली...