आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You May Not Have Seen These 15 Historical Photos

तुम्ही कधीही बघितले नसतील असे ऐतिहासिक 15 PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक फोटो फार दुर्मिळ असतात. असे फोटो सहजा बघायला मिळत नाहीत. या फोटोंच्या माध्यमातून आपण इतिहासात डोकावू शकतो. तेव्हाच्या घटना घडामोडी जाणून घेऊ शकतो. त्यातून काही धडा घेता येतो. भविष्यातील चुका आपण टाळू शकतो. असेच काही दुर्मिळ फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुढच्या स्लाइड्सवर बघा, 1957 मध्ये असा भलामोठा दिसायचा कॉम्प्युटर... 1955 मध्ये असे झाले होते डिस्नेलॅंडचे उद्घाटन... दुसऱ्या महायुद्धानंतर जवानांना असे समजले होते शांततेत महत्त्व...बघा आणखी बरेच काही