आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : हत्तीने रस्त्यावर खेळले फुटबॉल, 30 मिनिटे ट्रॅफीक जाम, पाहा मजेदार व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. हे तर, तुम्हाला माहितीच असेल. मात्र, येथे चक्क एका हत्तीने रोडावर अर्धा तास फूटबॉल खेळले. जवळपास 30 मिनीटे ट्रॅफीक जाम केली. हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...