आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Girl Remove All Cloths In Full Public View To Protest In US

VIDEO: गोंधळ घालणाऱ्या तरुणीने सर्वांसमोर काढले कपडे, पोलिसांनी केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅक्रामेंटो (अमेरिका)- लास एंजिलिसमधील एका तरुणीने शनिवारी पोलिसांना चांगलेच नाकीनऊ आणले. गोंधळ घालणाऱ्या या तरुणीचा एका पोलिस अधिकारी पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने तिला पकडले. त्यावर ती प्रचंड चिडली. तेथेच कपडे काढू लागली. हा संपूर्ण घटनाक्रम स्थानिक वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने रेकॉर्ड केला आहे. घरच्यांशी भांडून निघाली होती तरुणी.
- तरुणीचे नाव सिमॉन गोंजालेज आहे. तिची मानसिक स्थिती बरोबर नाही.
- कॅलिफोर्नियातील पॅसाडोना येथे ती राहते. शनिवारी तिचे कुटुंबीयांसोबत भांडण झाले. त्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरवात केली.
- घराच्या काचा फोडल्या. अनेक गाड्यांचे नुकसान केले. त्यामुळे कुटुंबीयांना याची माहिती पोलिसांना दिली.
- या दरम्यान तिने कार काढली. एका व्यक्तीला चिरडण्याचाही प्रयत्न केला. पण तो सुर्दैवाने वाचला.
- पोलिसांनी तिचा पाठलाग सुरु केला. तेव्हा ती 160 kmph या गतीने कार चालवत होती.
- पण अखेर तिची कार थांबवण्यात पोलिसांना यश आले. तरीही ती कारमधून पळून गेली.
रोडवर घातला गोंधळ
- पोलिसांनी पाठलाग करुन तिला पकडले. तेव्हा तिने एक एक करुन शरीरावरचे सगळे कपडे काढले.
- शरीरावर असलेल्या दुखापती दाखवत होती.
- अखेर पोलिसांनी तिला अटक केली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या तरुणीने कसा घातला गोंधळ... काढले कपडे.... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....