आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Topless Women\'s Approaches Tourists In Times Square, Posing For Photos

PHOTOS : टिप आणि भीक मागण्यासाठी तरुणी होत आहेत Topless

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - येथील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर सध्या टॉपलेस तरुणींची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांबरोबर फोटो काढून घेणाऱ्या या तरुणी त्या मोबदल्यात टिपची म्हणजे पैशाची मागणी करतात. आपण स्ट्रीट परफॉर्मर असून पैसे कमावण्यासाठी टिप आणि भीक मागत असल्याचे या महिला सांगतात.

या महिला शरिरावर अत्यंत कमी कपडे परिधान करतात. तसेच शरिराच्या वरच्या भागावर केवळ पेंटींग करून येथे येणाऱ्या पर्यटकांबरोबर टॉपलेस फोटो काढून घेतात. त्यामोबदल्यात पर्यटक या तरुणींना पैसे देतात. यामध्ये काही पुरुष आणि इतर स्ट्रीट परफॉर्मरचाही समावेश आहे. वेगवेगळ्या वेशभुषा करून ते पर्यटकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबरोबर फोटो काढतात आणि त्यामोबदल्यात टिप मागतात. काही तरुणी याठिकाणी पर्यटकांना गंडवत असल्याचेही समोर आले आहे.

या प्रकाराच्या चौकशीसाठी न्यूयॉर्कच्या मेयरने स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली आहे. पोलिसांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश आहे. तर मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते अमेरिकेच्या दोन राज्यांमध्ये भीक मागणे आणि टॉपलेस होण्यास बंदी नाही. त्यामुळे हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा एक भाग मानला जात असल्याने त्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS