आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तानातील नरकाच्या दारावर धाडसी तरुणाची धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कमेनिस्तानातील काराकुम वाळवंटात गेल्या ४४ वर्षांपासून अक्षरश: आग ओकत असलेल्या या जळत्या खाणीजवळ जाणे अशक्यच म्हटले जाते. पण जॉर्ज कोरोनिस या धाडसी तरुणाने इथवर धडक मारून विक्रम प्रस्थापित केला आहे. या खाणीत प्रथमच उतरण्याचा विक्रम जॉर्ज कोरोनिसच्या नावे नोंदला गेला आहे. कॅनडात राहणाऱ्या जॉर्जने नरकाचे द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खाणीजवळील त्याचे छायाचित्र नुकतेच जारी केले आहे. तेथे एक हजार सेल्सियस तापमान असते. कायम आग ओकणाऱ्या या १०० फूट खोल खड्ड्याच्या पृष्ठभागावर जाण्याचा अनुभव अतिशय थरारक होता, असे तो म्हणाला.

पुढे वाचा्... कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावर गेलो आहे, असे मला वाटत होते.