आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मध्‍यरात्री कार समोर अचानक आला भूत: जाणून घ्‍या काय झाले पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भूताच्‍या वेशधारण करून लोकांना भिती दाखवणारा अचाणक रात्री कार समोर आला. कार चालकानेही सरळ त्‍याच्‍या अंगावर गाडी घातली त्‍यात तो जखमी झाला. पापा क्रेझी नावाचा एक ग्रूप भूताच्‍या वेशात लोकांना भिती दाखवण्‍ाारा व्हिडिअो शूट करत होते. यावे हा प्रकार घडला आहे. यूट्यूबवर अपलोड झालयाने या विषयी माहीती समोर आली आहे.
रात्री उशिरा एक कार रस्‍त्‍याने जात होती भूताचा वेश धारण केलेला माणुस अचानक कार समोर आला त्‍याला पाहून कारचालक घबरला त्‍यानंतर कारचालकाने ब्रेक लाउन कार रिव्‍हस घेतली परंतु तशाच वेशात दुसरा माणुस करच्‍या पाठीमागूण आला आणि कारवर चढू लागला कार चालकाने गडबडीने कार पळवण्‍याचा प्रयत्‍न केला, पहिला माणूस समोरच उभा होता कारचालकाने कसलाही विचार न करता सरळ त्‍याच्‍या अंगावर कार घातली . त्‍यात तो जखमी झाला. या घटनेची अधिक माहिती मिळू शकली नाही.
फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...