आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कसाबसा मगरीपासून वाचवला जीव, बाहेर येताच झाला वाघांचा शिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनियामधील मासाई मारा पार्कमधील हा व्हिडिओ आहे. यामध्‍ये एक झेब्रा नदीपार करुन जात असतो. तेवढ्यात एक मगर त्‍याच्‍यावर हल्‍ला करते. या मगरीपासून झेब्रा कसाबसा वाचतो. मात्र नदीबाहेर दोन वाघ दबा धरुन बसलेले असतात. झेब्रा बाहेर येताच हे वाघ त्‍याच्‍यावर हल्‍ला करतात.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...

 
 
बातम्या आणखी आहेत...